जुने लोक म्हणतात, ‘लोकसंगीतातून रागसंगीत निघालंय.’ पण सांगत कोणीच नाही की, कसं निघालं?...
रागांबद्दल मी नेहमी म्हणतो, ‘राग बनाये नहीं जाते, राग बनते है.’ मी तर त्याच्यावर व्यवस्थित पाय रोवून उभा आहे. त्यासाठी बरीच लॅबोरेटरी वगैरे तयार करावी लागते. केमिकल घालून हा राग आहे की नाही, ते हलवून बघावं लागतं. मग तो झाल्यानंतर आनंद होतो. असे अकरा राग निर्माण झाले आहेत. और पहले का जो पुराना मटेरियल होता हैं, उसपर आप संकीर्ण राग बना सकते हैं.......